या भगिनीने ही वार्ता सांगताना नाव जाहीर करु नये असे सांगीतले. आजही अशी बातमी उघडपणे
ठरावीक काळ पर्यंत सांगीतली जात नाही म्हणून मी भगिनीचे नाव न जाहीर करता हा अनुभव
लिहीत आहे.
-------------
संतती कधी होईल असा प्रश्न घेऊन एक जोडपे एक वर्षापूर्वी आले होते. त्या दोघांच्या जन्मकुंडली पाहून मी तुम्हाला संतती होईल पण IVF करावी लागेल असा सल्ला दिला. सोबत काही साधना / जप सांगीतला. कारण IVF अर्थात टेस्ट ट्युब बेबी ही प्रक्रिया ५५% वेळेस यशस्वी होते. पुन्हा पुन्हा IVF करणे सामान्य माणसांना परवडत नाही. आज या जोडप्याने स्री प्रेग्नंट असल्याची गोड बातमी दिली. यामुळे माझाही दिवस चांगला गेला.

No comments:
Post a Comment