Wednesday, February 5, 2020

अक्षयचा विवाह ठरला. त्याच्या आईने पाठवलेले प्रशस्तीपत्र

माझ्या परिचयातील केंद्र सरकार मधे मोठ्या पदावर असलेल्या मॅडम यांनी त्यांचा अमेरीकेत रहाणारा मुलगा अक्षय याच्या सह माझी भेट २०१८ साली डिसेंबर महिन्यात घेतली होती. जन्मकुंडली मधील योग पाहून मी मुलाने काही उपाय करावे असे सांगीतले होते. मी सांगीतलेल्या उपायाशिवाय मॅडम यांनी स्वत: श्रीगजानन विजय ग्रंथाची पारायणे मुलासाठी संकल्प करुन केली.

याचा परिणाम म्ह्णून मुलाचा डिसेंबर २०१९ मधे साखरपुडा झाला आहे तसेच विवाह ठरला आहे.

मी युट्युबर खालील प्रश्न विचारले होते. 

विवाह होण्यासाठी किंवा अन्य इच्छा पुर्तीसाठी मी हा व्हिडीओ प्रसिध्द करून उपाय सांगीतला होता. याप्रमाणे जुलै व ऑगस्ट २०१९ ला किती जणांनी श्रीगजानन विजय ग्रंथाचे एका जागी बसून संपुर्ण पारायण केले ?

https://youtu.be/mGD-ZEmz7VY
94 votes
मी श्रीगजानन विजय ग्रंथाचे पारायण केले .
36%
माझी इच्छा पुर्ती झाली.
13%
माझी काय इच्छा पुर्ण झाली हे सांगायला मला आवडेल ,
19%
या संदर्भात मी whatsapp 9763922176 वर संपर्क करीन
32%

याला प्रतिसाद म्ह्णून मॅडमनी हे उत्तर पाठवले आहे.

Hello सर, युट्युब  var तुमचे आवाहन  पाहिले,
मी गजानन  महाराज यांचे संपृक्त  पारायण मार्च 19 to June 2019  दोनदा  केले, मला त्याचा अतिशय चांगला फायदा खालचं त्याच बरोबर अक्षय ने सुद्धा   स्वयंवर रुख्मिणी  हे  पुस्तकांची  बरीच कमीत कमी 8 तरी प्रुन kele,  त्याचा फायदा अक्षय चे लग्न जमले  व साखरपुडा सुद्धा  डिसेंबर 2019 मध्ये  झाला.नाव ne घेता तुम्ही युट्युबर सांगू शकता .

No comments:

Post a Comment