ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर यांचे whatsapp वर मार्गदर्शन मिळण्यासाठी हे वाचा.

नितीन जोगळेकर यांची माहिती व प्रोफ़ाईल साठी इथे क्लिक करा.


वैयक्तिक जन्मकुंडली वर मार्गदर्शन मिळण्यासाठी


खालील माहिती whatsapp  9763922176 वर पाठवा

१) ज्याची जन्मकुंडली वर मार्गदर्शन हवे त्याचे नाव.

२) जन्माची तारिख, dd/mm/yyyy,
३) जन्माची वेळ am/pm,
४) जन्म स्थळ पाठवा.  ( तालुका / जिल्हा  लिहा )

५) सोबत तीन प्रश्न ( जास्तीत जास्त )

त्यासोबत आपले प्रश्न शक्यतो देवनागरीत लिपीत लिहा.
( हे शब्द देवनागरी आहेत. he shabda roman english madhe aahet  )

कृपया जन्मकुंडली चा फोटो पाठवू नका. फ़ोटो अस्पष्ट असतो
जन्मतारीख चुकली तर भविष्य चुकू शकेल.

एका जन्मकुंडली वर तीन प्रश्नांसाठी फ़ी रुपये ३००
किंवा 
एका विवाह गुणमेलनासाठी फ़ी रुपये ३००


Phonepay UPI Code              
  nitinjoglekar@ybl           

Googlepay UPI Code
gmconsultancy18@okhdfcbank


फ़ोन नंबर वापरुन पैसे फ़ोनपे किंवा गुगलपे ला पाठवण्यासाठी

फ़ोन नंबर 9763922176


फ़ी पाठवली की एक transaction code तयार होतो तो मला पाठवा
म्हणजे आपली फ़ी मला मिळाली याची खात्री होईल.



पैसे पोहोचले की दिवसभरात मेसेंजर किंवा whatsapp वर प्रश्नाचे उत्तर पाठवीन.

आपण पिंपरी चिंचवड किंवा पुण्याला रहात असल्यास प्रत्यक्ष भेटावे. यासाठी पत्ता


नितीन जोगळेकर सज्जन प्लाझा बेसमेंट , हिंदूस्थान बेकरी समोर,
राहूल साडी सेंटरच्या खाली, चाफेकर चौकाजवळ ,चिंचवड पुणे ४११०३३
 फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच भेटावे.   फोन नंबर 9763922176

परंतु सध्या कोरोना मुळे वैयक्तीक अपॉइंटमेट्स बंद आहेत.
बाहेर गावाहून फ़ोन न करता, खात्री न करता येऊन नये.


खाली गुगल मॅप लिंक आहे. ज्याने माझ्या ऑफ़िसवर सहजपणे पोहोचता येईल.

https://maps.google.com/?q=Sajjan+Plaza%2C+Chinchwad+Gaon%2C+Chinchwad%2C+Pimpri-Chinchwad%2C+Maharashtra+411033&ftid=0x3bc2b9ba7f55cf0f:0x50011258002abde7

सोबत ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर यांनी सुरु केलेल्या हिंदी ब्लॉग वरील लेख सुध्दा वाचा
https://npastrology.xn--11ba8bom9ab3cd9e6hcc.com/


ज्यांना माझ्या ज्योतिषाचा उत्तम अनुभव आला अश्या जातकांचे प्रशस्तीपत्र

नितीन जोगळेकर यांची माहिती व प्रोफ़ाईल साठी इथे क्लिक करा.


3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. If tge birth time is tentative in between 3 to 5.30 a.m.; then can you rectify it accurately here ; sir.

    ReplyDelete
  3. 1. नाव :योगिनी सुभाष भांडारकर २. जन्म : 02-04-1994 (सकाळी) 8:20 चा. 3.स्थल: चंद्रपूर जिल्हा; महाराष्ट्र आणि

    1. नाव: परिमल प्रदिप खानोरकर 2. जन्म : 17 -10-1990; 05:00 ला (सकाळी) 3. स्थानि: नागपूर

    ReplyDelete