मर्चंट नेव्ही मधल्या मुलाचा विवाह जमला.

 आजकालच्या काळात काही प्रोफ़ेशनच्या मुलांचा विवाह जमणे जरा जास्त कठीण झाले आहे. यात मर्चंट नेव्ही, क्रुझ वर विवीध प्रकारचे

काम करणारे असतील किंवा ब्राह्मण समाजात पौरोहीत्य म्हणजे देवकार्य -पुजा करणार्या मुलांच्या बाबतीत ही समस्या जरा जास्त आहे.

सुमारे १८ महिन्यांपुर्वी मर्चंट नेव्ही मधे काम करणार्या मुलाच्या बाबतीत जन्मकुंडली पाठवून त्यांनी प्रश्न केला होता. याच महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२० ला त्यांनी केलेल्या उपायाने विवाह जमला असे त्यांनी कळवले आहे. खालील शब्द मुलाच्या आईने व्हाटसप वर आज म्हणजे १५ डिसेंबर २०२० ला कळविले आहेत.

मी मीनाक्षी डोईफोडे तुमचा youbtub वरचा नक्षत्र प्रकाश प्रोग्राम    लग्न जाणण्यासाठी चे आई वडिलांनी करायचे उपाय हा पाहिला आणि त्यातला जो आम्हाला जमण्या सारखा उपाय  कुलदैवत ना श्री फळ ठेवणे हा  November /December 2019 मध्ये केला. माझा मुलगा merchant navy मध्ये असल्या कारणाने विवाह जमन्यास अडथळे येत होते . हा उपाय केल्या नंतर त्याचे 13 December ला लग्न जमले. तुमचे फार फार आभार.  

अतिशय उत्तम प्रशस्तीपत्रका साठी आभार.  विवाह झाल्यानंतर आपण विवाह समारंभाचे फ़ोटॊ किंवा १५-२० सेकंदाची व्हिडीओ पाठवली तर आणखी छान. यामुळे इतरांना उपाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

No comments:

Post a Comment