रुक्मिणी स्वयंवर उपायाने वय चाळीस असलेल्या मुलीचा विवाह ९ जानेवारीला २०२१ ला झाला

 या मुलीच्या नातेवाईकाने मला ५ जुलै २०२० ला व्हाटसप वर मुलीची जन्मवेळ , जन्मतारीख तसेच स्थळ पाठवुन प्रश्न विचारला होता.


या मुलीला २०१७ सालापर्यंत म्हणजे लग्न जमण्याच्या वयात राहूची महादशा आल्यामुळे महत्वाचा कालखंड वाया गेला होता. शिवाय राहू महादशेत विवाहाला उशीर व त्या वर उपाय सहसा कोणी सांगत नसल्यामुळे या काळातही विवाह होतो पण उपाय न केल्यामुळे झाला नव्हता.


मी ह्या वयाची आलेली चाळीशी पाहून रुक्मिणी स्वयंवर चा उपाय सांगीतला.


ह्या मुलीने रुक्मिणी स्वयंवर हा उपाय केला आणि ९ जानेवारीला हीचा विवाह जमला अशी प्रतिक्रिया हिच्या नातेवाईकांनी पाठवली आहे.


आपण sangitlya pramane archna che marriage 9jane 2021la zale tine Rukmini swayamvar che don  da kele aani tichya lagna cha yog julun aala


Khup khup dhanyawad


Archna la mulga changala milala kokanast brahmhan aahe arication department madhe aahe pune  dhayri la swata cha 500sqr foot cha flat aahe  


Sir aaplya margdarshan mule he sarv zale


Punha akda  dhanyawad


सोबत ह्या विवाहाचा फ़ोटॊ सुध्दा या नातेवाईकांनी पाठवला आहे.




रुक्मिणी स्वयंवर हे व्रत सहा महिने चालते. सहसा मुलगे हे व्रत करत नाहीत. हे व्रत मुलीच श्रध्देने करायला सुरवात करतात. अनेकदा कंटाळून सोडून देतात किंवा संकल्प, संपुटयुक्त पारायणे आणि पारणे या पध्दतीने न केल्याने याचे फ़ळ मिळत नाही.


पण या मुलीने हे व्रत चिकाटीने केले यासाठी अभिनंदन !


No comments:

Post a Comment