ह्र्षिकेश जोशी यांचे प्रशस्तीपत्रक

||श्री स्वामी समर्थ||

नमस्कार मी हृषिकेश जोशी. माझ्या लहान बहीणीचा विवाह जमण्यासाठी आम्ही ३ वर्ष प्रयत्न करत होतो पण यश  मिळत नव्हते.

नितीन जोगळेकर सरांना तिची पत्रिका दाखवली तेव्हा त्यांनी पत्रिका बघून तिचा या वर्षी योग आहे असे सांगितले व तिला कात्यानी देवीची नवरात्रात उपासना करायला सांगितली. त्याप्रमाणे तिने कात्यायनी देवीचे हळकुंडाने उपासना करून ती हळकुंडाची पुडी झोपताना डोक्याखाली  ठेवली. हा उपाय तिनी नवरात्रात म्हणजे ऑक्‍टोबरमध्ये केला होता  त्यामुळे तिचे लग्न डिसेंबरमध्ये ठरून मार्चमध्ये लग्न झाले.

सरांच्या मार्गदर्शनासाठी मी त्यांचा आभारी आहे.
हृषिकेश जोशी
९५५२५९८४३०
सासवड

या वर्षी कात्यायनी देवीची पुजा करण्यासाठी २२ अक्टोंबर २०२० ला विवाह इच्छुक मुलींनी हा उपाय करता येईल.

या विषयी माहिती खालील व्हिडीओ मधे पहायला मिळेल.

https://www.youtube.com/watch?v=FnNrQj1pVMs&t=225s

No comments:

Post a Comment