आजोबांना मिळाला नातु - आई वडीलांना मुलगा

 दोन वर्षांपुर्वी एक सिनीयर सिटीझन माझ्या ऑफ़ीसवर आले. ते पुण्यात तर मुलगा आणि सुन इंग्लंडला होते. सुनेला संतती होत नव्हती. इंग्लंडमधले डॉक्टर्स पती व पत्नी यांच्यात दोष नाही असे म्हणत होते पण संतती होत नव्हती.


मुलगा आणि सुन यांच्या जन्मकुंडली तपासून मी काही उपाय मुलाला व सुनेला तर काही उपाय या जेष्ठ नागरीक असलेल्या मुलाच्या

 वडीलांना सांगीतले. हे उपाय मुलगा तसेच सुनेने आणि जेष्ठ नागरीक असलेल्या गृह्स्थांनी केले.

आज त्यांचा इंग्लंड वरुन फ़ोन आला. मला नातु झाला. 

मी त्यांना व्हाटसप वर त्यांचे प्रशस्तीपत्रक द्यायला सांगीतले ते असे आहे.




ही सर्व श्रीगजानन महाराजांची कृपा आहे. आजच मी श्रीगजानन विजय ग्रंथ सातव्या अध्यायाचे पारायण सुरु असताना ही माहिती मिळाली.

संतती व्हायची असेल तर तुमच्या नशिबात फ़ेरफ़ार करण्याची शक्ती फ़क्त परमेश्वरात आहे असे श्रीगजानन महाराजांनी सातव्या अध्यायात

सांगीतलेले आहे. आपण फ़क्त निमीत्त मात्र आहोत.


जय गजानन

No comments:

Post a Comment