रूपाली आहीरेकर यांची प्रतिक्रिया

रूपाली आहीरेकर यांनी प्रतिक्रिया कळविली आहे. रूक्मिणी स्वयंवर विधीवत संपुटयुक्त १८ पारायणे करून तीचा विवाह जुळून आला आणि जुलै २०१९ मधे विवाह संपन्न झाला. 

मी सांगीतल्या प्रमाणे बिझनेसमन पती मिळाला.

रूपाली जी धन्यवाद ! तुमची प्रतिक्रिया तुमच्या शब्दात खाली प्रसिध्द केली आहे.

Name _ Rupali Ahirekar.. Satara  sir tumche manapasun dhanyavad🙏🏻🙏🏻 tumchya margadarshanamule maza Vivah yog julun ala Tumi sangitalyapramane mi Rukmini swyamvar achi parayan Kel ani maza 22jully la Vivah zala ... Tumchya magdashanamule mi samadhani ahe ... Apali abhari ahe 🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment