विवाह ठरण्यासाठी लॉ ऑफ़ अ‍ॅट्राक्शन अर्थात आकर्षणाचा नियम ५५५ टेक्नीक

नुकताच मी विवाह ठरण्यासाठी लॉ  ऑफ़ अ‍ॅट्राक्शन अर्थात आकर्षणाचा नियम ५५५ टेक्नीक याबाबत सात व्हिडीओ प्रसिध्द केल्या.

याला विवाहइच्छुक मुलांचा आणि मुलींचा चांगला प्रतिसाद मिळाला. यातील १५ जणांनी तर संपर्क सत्राला जोडले जाऊन अनुभव घेतला.

अनेकांनी याचा चांगला परिणाम असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. सर्वात बोलकी प्रतिक्रिया ही आहे.

ती वाचण्यापुर्वी लॉ  ऑफ़ अ‍ॅट्राक्शन अर्थात आकर्षणाचा नियम ५५५ टेक्नीक च्या सात व्हिडीओ ची प्ले लिस्ट खाली देत आहे.

आधी खालील प्रतिक्रिया वाचा. मग सावकाशीने सात व्हिडीओ पहा.
https://www.youtube.com/watch?v=tYGNFudJ7Io&list=PLp4n_ZhOiRoUWehp1L05jA6cRuQVXjOyx


Vaijanath Swami Pune यांनी हा अनुभव कळविला आहे.

 थोड्या दिवसापूर्वी एक स्थळ बघितलं होतं,  तेव्हा ते नको म्हणत होती नंतर मी तुमचा तो 555 उपाय केला
आता ते स्वतः माझ्या प्रेमात पडली आहे त्यांचं खूप बोलणी चालू आहे आता मी घरी गेलो होतो पण , आमची पत्रिका जुळत नाहीये तर दुसर काय करता येईल का ती म्हणते लग्न केलं तर मी तुझ्याशीच करेल करेल पत्रिका नाही  जुळली नाही तरी चालेल तरी  पण तिच्या आईला ही मान्य नाही.

यावर मी हे उत्तर दिले

जन्मकुंडली सुक्ष्म पध्दतीने पाहिल्यातर ५०% वेळेस एकनाड दोष नाही असा निर्णय मी शास्त्र नुसार सांगतो.

वैजनाथ स्वामी यांनी पुन्हा इंग्रजीत एक मेसेज केला

 Sir tumacha 555 teknik kharach powerful Ahe
Ticha aila samajawato

मी पुन्हा मेसेज केला

Vaijanath Swami,

दोघांच्या जन्मकुंडली पाठवा. पाहुदे खरच एकनाड आहे का

यावर वैजनाथ स्वामी यांनी मला दोघांच्या जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान लिहून पाठवले

या दोघांच्या जन्मकुंडली पाहून सुक्ष्म पध्दतीने अवलोकन करुन एकनाड दोष नसल्याचे वैजनाथ स्वामी यांना कळविले.

वैजनाथ स्वामी यांनी मुलीच्या आईला हे सांगीतले. आता वैजनाथ स्वामी लवकरच विवाह ठरण्याची अपेक्षा करत आहेत.

आपल्याला विवाह ठरण्यासाठी जर या तंत्राचा वापर करायचा असेल तर

आपण सलग सहा दिवस एक तास काढा.

पहिल्या दिवशी दोन व्हिडीओ. व पुढील प्रत्येक दिवशी एक व्हिडीओ पहा तसेच हे तंत्र वापरा.

आपली प्रतिक्रीया मला पाठवा.

ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर
व्हॉटसप 9763922176

जर माझा ज्योतिषविषयक सल्ला हवा असेल तर हे माहितीपत्रक वाचा.

यासाठी पुढे  क्लिक करा.  http://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_9.html

No comments:

Post a Comment