श्री विशाल काळे यांचे प्रशस्तीपत्र

आत्ताच माझे मार्गदर्शन घेतलेले श्री काळे यांचा मेसेज आला. तो या प्रमाणे..


नमस्कार सर,
मी विशाल गजानन काळे रा.बुलडाणा

आपणास सांगताना अत्यंत आनंद होत आहे , 
मला एका कंपनीत नोकरी मिळाली.
त्यासाठी 
आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी व श्री गजानन महारांजाचा आशीर्वाद यामुळे हे शक्य झाले असून त्यासाठी आपले  मनापासून खूप खूप  धन्यवाद!
⛳जय श्री गजानन⛳

जर तुम्हाला वेळ असेल तर 5 मिनिटे आपल्याशी बोलायचे आहे. मी फोन करू शकतो का?

No comments:

Post a Comment