सुजीत मारुती पाटील यांचा विवाह ठरला

 सुजीत मारुती पाटील यांचा विवाह ठरला  यांचा जन्म १९८४ सालचा. यांचा विवाह होत नाही म्हणुन बहिण काळजीत होती.

सुजित यांची जन्मकुंडली पाहून मी श्रीगणपती अथर्वशिर्ष युक्त १२१ अभिषेक करायला सांगीतले. त्यांना स्वत:ला हे करणे शक्य नव्हते म्हणुन ब्राह्मणाने पौरोहीत्य करुन त्यांनी १२१ अभिषेक केले.


हे केल्यानंतर २७ जुलै २०२० ला पुन्हा बहिणीने विवाह कधी होईल असे विचारले. मी त्यांना विवाह होण्यासाठी स्थळे पहा रहा असे सांगीतले. काल म्हणजे ४ अक्टोंबर २०२० ला बहिणीने भावाचा विवाह ठरला असा मेसेज व्हाटसअप वर पाठवला. पाठोपाठ श्रीगजानन अथर्वशिर्ष अभिषेकाने विवाह ठरल्याचा हा दुसरा अनुभव. गणपती बाप्पा मोरया




No comments:

Post a Comment