विवाह ठरण्यासाठी माझ्या व्हिडीओ मधे नसलेला पण अत्यंत प्रभावी उपाय

 २७ जुलै २०२० ला एका २७ वर्षीय मुलीच्या आईने मुलीचा विवाह ठरण्यासाठी उपाय सुचवा असे सांगीतले.

जन्मकुंडली मधे विवाह कारक सुस्थितीत होते गोचर गुरू ची दृष्टी अनुकूल होती परंतु दशा किंवा अंतर्दशा अनुकूल नव्हती. यासाठी माझ्या व्हिडीओ मधे नसलेला पण अत्यंत प्रभावी उपाय मी सांगीतला. याचा परिणाम म्हणुन विवाह जमला, आता लाभणार्या शुभमुहूर्ता बाबतीत प्रश्न आज आईने विचारला. या मुलीचा विवाह झाला की पालकांच्या परवानगी ने संपुर्ण केस फोटो / व्हिडीओ सह प्रसिध्द करीन. व्हिडीओ मधे नसलेले असे विवाह जमण्यासाठी सोपे उपाय मी वैयक्तिक मार्गदर्शन करताना सांगतो. वैयक्तिक जन्मकुंडली वर विवाह असो, नोकरी / व्यवसाय संदर्भातील मार्गदर्शन असो आपण ही लिंक क्लिक करून याबाबतीत माहिती व फी पाठवा. http://gmjyotish.blogspot.com/p/blog-...
आपले अनुभव मला नक्की कळवा, यामुळे फक्त मलाच नाही तर अनेकांना प्रोत्साहन मिळते.


No comments:

Post a Comment