लेखकांचा परिचय

     

  श्री योगेश दैठणकर
   शिक्षण - B.Sc (Physics) ज्योतिष विषयक शिक्षण :  २००९ -ज्योतिष पंडित - ज्योतिर्विद्या       
संशोधन मंडळ, नाशिक २०१० - ज्योतिषशास्री - महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुबई. २०१४ - नक्षत्र शिरोमणी - श्री. सुनील गोंधळेकर ज्योतिषसाठी वेळ सकाळी ११ ते २, दुपारी. ५ ते ८ फोन करू अगोदर वेळ घेणे. online हि whatsapp, Email इ. वरूनही सेवा दिली जाते. Email - parisastrology@outlook.com असे करावे. व्यवसाय - इलेक्ट्रोनिक शॉप, २००३ पासून.
संपर्क क्र.- ९३७०११२६५५
सौ. सुषमा घाटे : मी पारंपारीक व के.पी.ज्योतिष केले आहे. हस्तरेषा व वास्तुशास्र केले आहे. १८ वर्ष पारंपारीक ज्योतिष्य शिकवले ६ वर्ष के.पी. शिकवले , दोन वर्ष वास्तुशास्र शिकवले. स्वामी कार्य म्हणुन लोकांचे प्रश्न सोडवते , यात मला कोणत्याही मानधनाची अपेक्षा नाही.  ३/४ दिवाळी अंकात लिखाण करते.अडीच वर्ष आठवड्याचे भविष्य पेपर मधे लिहीले. या शिवाय कविता व इतर विषयाचे लिखाणही अंकात करते. मला काही वेळेस ज्योतिषावर भाषणाची संधी मिळाली. कॅनव्हासवर  पेंटिंग करायला आवडते.मी अर्थशास्रची एम.ए. आहे.शिक्षण वेगळे व्यवसाय वेगळा आहे. धन्यवाद.



डॉ. सचिन शिरीष कुलकर्णी

शिक्षण:
BS, MS, MBA, PhD - (सगळं कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरीकेतून संगणक शास्त्रामध्ये). वयाच्या ७ व्या वर्षांपासून आवड आणि छंद म्हणून ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात. ज्योतिषशास्त्रातील सगळ्या शाखांचा अभ्यास केलेला आहे. Occult Sciences ची विशेष आवड. नोकरी सांभाळून ज्योतिष कन्सल्टन्सी करतो. सध्या अमेरीकन कंपनीत Vice President या पदावर कार्यरत.

संपर्क:
sachinkulkarni@doctor.com, sachinkulkarni@consultant.com



नितीन जोगळेकर - शिक्षण - डिप्लोमा इन इलेट्रीकल इंजिनीयरींग, बीए- अर्थशास्त्र, पी.जी डिप्लोमा ह्युमन रिसोर्सेस, सर्टीफ़ाईड योगशिक्षक, सर्टीफ़ाईड करीयर कौन्सेलर, ज्योतिष विषयक शिक्षण - ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री ( महाराष्ट्र ज्योतिष परिषद ) १९९६, वास्तूविशारद व्यवसाय : ज्योतिष सल्लागार, करीयर कौन्सेलर, ह्युमन रिसोर्सेस सल्लागार, टोटल प्रॉडक्टीव्ह मेंटेनंन्स सल्लागार, ज्योतिष विशारद चे क्लासेस चिंचवड येथे . भेटीची वेळ फ़ोनवर ठरवून 9763922176 - joglekar.nitin@gmail.com ज्योतिष विषयक सल्ला Whatsapp Facebook Messanger याद्वारे सुध्दा


No comments:

Post a Comment