सज्जन प्लाझा येथील ऑफ़ीस चिंचवड गाव येथे किंवा विद्यार्थी संख्या जास्त असल्यास अजमेरा कॉलनी येथे १४ जानेवारी २०१८ रोजी ज्योतिष विशारद या ज्योतिष वर्गाची पुढील बॅच सुरु होत आहे. खालील अभ्यासक्रम शिकवला जाईल. परिक्षा होऊन आपल्याला ज्योतिष विशारद हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
अभ्यास क्रम
१. ज्योतिषाची मुलतत्वे
२. राशी ग्रह यांची नावे, आंतराष्ट्रीय चिन्हे - त्याचा उपयोग एफ़ीमेरीज पहाताना
३. क्रांतीवृत्त, सुर्यमध्य पध्द्ती, भुमध्य पध्दती,
४. लग्न समाप्ती कोष्टक दाते पंचांग, विवीध शहरांची लग्न समाप्ती - दाते पंचांग
५. कुंडली मांडणे- दोन उदाहरणे - १० कुंडली मांडणे घरचा अभ्यास
६. कुंडली मांडुन ग्रह लिहुन पुर्ण करणे. राशी कुंडली लिहणे.
७. स्पष्ट लग्न तसेच स्पष्ट ग्रह करणे - बेरजा वजाबाक्या घरचा अभ्यास
८. पंचाग माहिती - दाते पंचांग - तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण - शांती कर्म
९. नवमांश कुंडली, भावचलीत कुंडली व महादशा अंतर्दशा काढणे
१०. कुंडलीचे पुस्तक हाताने लिहुन पुर्ण करणे
११. १२ ग्रह, १२ राशी, १२ स्थाने
१२ भावेश अभ्यास व त्यांची स्थानगत फ़ळे
१३ कुंडलीतील महत्वाचे शुभयोग, ग्रहयोग, राजयोग व पत्रिकांचा अभ्यास
१४ कुंडलीतील महत्वाचे अशुभ योग व त्यांचा अभ्यास
१५ कुंडलीचा दर्जा व भविष्य कथन
१६) विवाह गुण मेलन
१७) प्रश्न कुंडली
१८) KP पध्दती काय आहे ?
१९) मुहुर्त विचार
२०) संकटे व त्यावरील उपाय व नैमित्तीक उपासना
वर्गाचा कालावधी आठवड्याला दोन तास असे पन्नास आठवडे म्हणजे एक वर्ष असेल. अभ्यासु व्यक्तीच्या सोयीने वर्ग शनिवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळ असा असेल. हा वर्ग झाल्यावर एक छोटीशी परिक्षा होऊन आपल्याला प्रमाण पत्र मिळेल.
घरकाम करणारा महिला वर्ग किंवा नुकताच सेवानिवृत्ती घेऊन निवृत्त आयुष्याची आखणी करणारे तसेच तरुण पुरुष महिला यांनाही या वर्गात प्रवेश आहे. या साठी किमान जुनी अकरावी एसएससी किंवा बारावी परिक्षा आपण पास असणे आवश्यक आहे. आपण या वर्गात प्रवेश घेऊन एका वर्षाने ज्योतिष सल्लागार बनु शकता किंवा या अभ्यासाने समाजाबरोबर उत्तम संवाद निर्माण करु शकता आणि आपले स्थान मिळवु शकता.
या वर्ग यशस्वी रित्या पुर्ण केल्यावर खालील सेवा आपण सहजपणे खालील सेवा उपलब्ध करुन देऊ शकाल.
१. नुकत्याच जन्मलेल्या बालकाची जन्मकुंडली संगणकाच्या सहायाने बनविणे किंवा अन्य कोणत्याही वयाच्या व्यक्तीची जन्मकुंडली बनविणे.
२. नविन जन्माला आलेल्या बालकाची रास, नक्षत्र आणि त्यानुसार नक्षत्र नावाचे अद्याक्षर सांगणे.
३. जन्माला आलेल्या बालकाला जर जननशांतीची आवश्यकता असेल तर सांगणे.
४. विवाहाचा मुहूर्त तसेच विवीध मुहूर्त सांगणे.
५. लग्नासाठी विवाहगुण मेलन तसेच मंगळ दोष इ. पाहुन विवाह करण्याचा निर्णय देणे.
६. प्रश्न कुंडली मांडुन त्याच्या आधाराने प्रश्नाचे उत्तर देणे.
७. साडेसाती कधी असते व त्याच्या अनुषंगाने उपासना काय करावी याचे मार्गदर्शन.
८. इतर प्रश्नांची हाताळणी जसे विवाह कधी होईल, पत्रिकेत असणारे शुभयोग व त्याद्वारे उत्तम काळ मार्गदर्शन इ.
९. संपुर्ण भविष्य लिहून देणे.
१०. प्रश्नकर्त्याला उपासना सांगणे.
जे लोक पिंपरी चिंचवड शहरात किंवा पुणे येथे रहात नाहीत व ज्यांना दर आठवड्याला पिंपरी चिंचवड येथे येणे शक्य नाही अश्या लोकांसाठी दुरशिक्षण अर्थात व्हिडीओ व नोटस द्वारे अभ्यासाची योजना सुरु आहे. ज्यांना असा वर्ग हवा आहे त्यांनी ही फ़ेसबुक मेसेंजर द्वारे किंवा whatsapp 9763922176 द्वारे संपर्क करावा. हा वर्ग लवकरच सुरु होईल. याची संपुर्ण योजना तयार होत आहे.